तुकयाचा अवतार
तुझ्या पावलो पावली
उभे असे ज्ञानपीठ ।
नवा ज्ञानीया पाहता
हर्षे पंढरीची वीट ॥
भाव भोळ्या जीवा वाटे
तुकयाचा अवतार ।
मुक्या ऒठातून आता
वेद काढी निरंतर ॥
- मधुकर वाकोडे
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment