शिक्षण महर्षी,कृषिरत्न

डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख
"Agriculture is the origin of all cultures" - Dr.Panjabrao Deshmukh

भाऊसाहेब : चित्रदर्शन

वंदन

स्व.प्राचार्य राम शेवाळकर उपाख्य नानासाहेब यांनी

डॉ.पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांना केलेले
हे काव्यात्म नमन...
एका विदर्भपुत्राने
आपल्या सहोदराला केलेला
हा अक्षर मुजरा...

वंदन

शतकांचे साहुन शाप
जीं मनें रापली होती
आलास थेंब होवोनी
तूं अशा अभाग्यांसाठी !

थरकांप तमाचा करण्यां
कोळसे पुन्हा धगधगले
ज्वालांच्या रक्त फुलांनी
तुज पहिले वंदन केलें !

- राम शेवाळकर

0 comments:

लोकमत : अकोला : दि.२६ एप्रिल २००९

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर प्रकाशन करताना :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावतीचे अध्यक्ष मा.अरुणभाऊ शेळके :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आशीष राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :

सोबत ब्लॉग निर्माता संकेत श्रीकृष्ण राऊत :
"Art is long and life is short,Remember this and drive your cart." - Dr.Punjabrao Deshmukh